Rashmi Madankar
क्वारंटाईन ..
माझा परिचय -
नाव :- रश्मी पदवाड मदनकर
शिक्षण :- M.A िाज्यशास्त्र, M.A मिाठी, Mast. of Information Science, Journalism
संपकक : - 7720001132 / 8208920440
नौकरी / कार्क -
सध्या आयटी क्राफ्ट इंडियाच्या मार्फ त 'महाराष्ट्र मेरो रेल कॉपोरेिन-नागपूर मेरोच्र्ा' जनसंपकक
ववभागात गेल्र्ा 7 वर्ाांपासून कम्र्ुननकेिन हेड म्हणून कार्रक त.
मागील 15 वर्ाांपासून माध्र्म समूहात (मीडडर्ा) कार्रक त.
सध्या महािाष्ट्र परकाि संघाची महहला विगं विदर्फ अध्यक्ष म्हणून कायर्फ ाि सांर्ाळते आहे.
परकारितेतल्या महहलांचे संघटन तयाि करून तयाच्ं या हककांसाठी काम किणे हा मुख्य उद्देश
आहे.
४ वर्क सकाळ माध्र्म समूहात तननष्ट्का व्र्ासपीठाचेववदभाकच्र्ा ११ जजल्हर्ांचेनेतत्ृव केले. या
माध्यमातून विदर्फ र्ऱ्यातील तळागाळातील महहलांच्या सामाजिक समस्त्या सोििण्यासाठी प्रयतन
के ले. तयांना स्त्ियंिोिगाि प्रशशक्षण देण्यापासून समस्त्या सोििण्यापयतं , िैचारिक बदल
घििण्यापासून िोिगाि शमळिून देण्यापयतं तसेच तयांच्या आिोग्य विषयक समस्त्या
सोििण्यापासून तयांचे अधिकाि तयांना शमळिून देण्यापयतं प्रयतन केले. यातनू केिळ विदर्ाफत 3
िषाफत 3००० यशोगाथा तयाि झाल्या ज्यांचा अभ्यास किायला देश विदेशातून विद्याथी आणण
संस्त्था संघटनांची माणसे येत असतात. या यशोगाथा िॉकयुमेंरीच्या साहाय्याने विदेशात र्ाितीय
महहलांच्या हहम्मतीचे, ताकदीचे आणण स्त्िाशर्मानाचे प्रतीक ठिले आहे.
ततपूिी ७ िषफ मुंबईला स्त्थायी होते. र्ेथे UFO Movies (Valuable Group of company) ला सोिल
कॉपोरेट रीस्पोन्सीबिलीटीसाठी व्र्वस्थापक पदावर काम के ले. १६ आहदिासी गािांच्या सामाजिक
गािकऱ्यांचे िाहणीमान सुिािािे म्हणून गािात अनेक विकासातमक कामे के लीत. (उदा.
साििफ ननक शौचालय बांिून हदलीत, शाळा सुिािल्या- बांिनू हदल्या, िस्त्ते बांिले तयांच्या
आिोग्यासाठी शशक्षणासाठी मुंबईमिील मोठ्या संस्त्थेशी संलग्न करून र्विष्ट्यासाठी मागफ मोकळे
करून हदले)
त्र्ापूवी ४ वर्क नागपूर ववद्र्ापीठात प्राध्र्ावपका म्हणून कार्क सांभाळले.
सामाजजक िांधिलकी :-
स्त्पंदन या मतीमंद मुलांच्या संस्त्थेसाठी मागल्या १२ िषांपासून कायिफ त
मुंबई आस्त्था महहलांच्या संस्त्थेसोबत मागील १० िषांपासून िुळून कायफ किते आहे
िेि स्त्िजस्त्थक सोसायटी या िॉकटिांच्या संस्त्थेसोबत शमळून लहान गिीब मलु ांच्या उपचाि आणण
गंर्ीि समस्त्या असल्यास ऑपिेशन मोर्त करून देण्यासािखी अनेक सामाजिक कामे किीत आहे.
िा. पै. स्त्मािक सशमतीच्या मागदफ शकफ म्हणून मागील 7 िषांपासून कायिफ त.
िािेंद्र प्रसाद क्रीिा संस्त्थेच्या मागदफ शकफ कुटुंबाचा र्ाग म्हणून 5 िषांपासून सहर्ाग
लेखन :-
देशोन्नती, लोकसत्ता, सकाळ, हदव्य मिाठी, महािाष्ट्र टाइम्स या नामांककत ित्तृ परात मागील ११
िषांपासून लशलतलेखन आणण स्त्तंर्लेखन
आत्तापयंत ििळ ििळ ३५०+ लेख प्रकाशशत..
अनेक कविता आणण कथा नामांककत हदिाळी अंकातून प्रकाशशत
देशर्िातील ७ नामिंत माशसकात साततयाने लेखन,
िाज्य सिकािच्या प्रोिेकटसाठी साततयाने शलखाण.
ननवेदन -
काही सिकािी आणण सामाजिक संघटनांच्या िॉकयुमेंटिीसाठी ननिेदन आणण जस्त्क्रप्ट लेखन केले
आहे.
सकाळ माध्यम समूहात कायिफ त असतांना तेथील िाज्यस्त्तिीय संमेलनाच्या िॉकयुमेंरीला आिाि
हदला आहे.
बातम्यांसाठी साततयाने ननिेदन & Voice over (फ्री लान्स)
आकाशिाणी मुंबई आणण नागपुिात साहहतय िाचनात सहर्ाग.
लोकल दिूदशनफ िाहहनींिि ननिेदन -
िाज्यस्त्तिीय नतृय स्त्पिाफ आणण नाट्य स्त्पिांचे पिीक्षण
सहभाग :-
महािाष्ट्रर्िात विविि शहिात विविि संस्त्था- संघटना, महाविद्यालयांमध्ये विद्याथी,
महहला ि ज्येष्ट्ठ नागरिकांसाठी व्याख्याने
अनेक कायक्रफ मात मुख्य अनतथी म्हणून सहर्ाग
विदर्फ साहहतय संघाच्या अनेक साहहजतयक कायक्रफ मात िकता म्हणून सहर्ाग
अणखल र्ाितीय साहहतय संमेलनाच्या काव्यसंमेलनात सहर्ाग
िाज्यस्त्तिीय साहहजतयक कायक्रफ माची ननिेहदका म्हणून सहर्ाग
साहहत्र् क्षेत्र :
1. 'ननशमर्गाथा' नािाचा कवितासंग्रह आणण सामाजिक समस्त्यांिि ित्तृ परात शलहहलेल्या
स्त्तंर्
2. लेखनािि 'बिट्स अँड िाईट्स' हा सामाजिक लेखसंग्रह प्रकाशशत.
3. 'पद्मकोि' नािाची कादंबिी प्रकाशशत
4. ‘मौनाच्र्ा सावल्र्ा’ हा गझल ि कविता संग्रह प्रकाशशत
एक सतय घटनेिि आिारित कादंबिी, एक कथा संग्रह आणण लशलतलेखसंग्रह प्रकाशनाच्या िाटेिि
आहेत.
प्रकािन क्षेत्र -
इंक एन पेन प्रकाशनची संचालक
गेल्या 4 िषांपासून 'अनलॉक' हदिाळी अंकाचे संपादन.
धचत्रपट क्षेत्र :
कर्ल्म िायहटगं असोशसएशन मुंबईची सकक्रय सर्ासद
विदर्फ कर्ल्म िायटि संघटनेची सदस्त्य
३ मिाठी धचरपटाच्या संहहतेिि काम चालू
१ मिाठी धचरपट रिलीि ..२ मिाठी धचरपट प्रशसद्िीच्या िाटेिि
बालगीते, गझलचा अल्बम प्रशसद्ि
काही धचरपटांसाठी लािणी, गीत लेखन.
नाट्र् क्षेत्र :-
अशर्व्यकती िैदर्ीय लेणखका संस्त्था आयोजित 'ववदभक कन्र्ा' नाटकात माता जजजाऊ हयांची
र्ूशमका साकाि !
पाररतोवर्क आणण परुस्कार :-
1. बिट्स अडँ िाईट्स पुस्तकाला पुण्र्ाच्र्ा काव्र्दौलत प्रनतष्ट्ठानचा राज्र्स्तरीर् पुरस्कार प्राप्त
2. पद्मकोि कादंिरीला एकूण ४ राज्र्स्तरीर् पुरस्कार प्राप्त
१. महािाष्ट्र साहहतय परिषद, पुणे-शाखा दामािीनगि
२. पद्मगंिा प्रनतष्ट्ठानचा सिोतकृष्ट्ट सामाजिक कादंबिी हा पुिस्त्काि
३. िाशीम येथील साहहतय माणणक पुिस्त्काि
४. साहहतय विहाि संस्त्थेचा उतकृष्ट्ट सामाजिक कादंबिी पुिस्त्काि
5. स्त्पंदन चॅरिटेबल रस्त्टचा स्त्ि. िािािाम िकिा िाज्यस्त्तिीय पुिस्त्काि
3. अनलॉक हदवाळी अंकास आििि एकूण 14 राज्र् आणण राष्ट्रस्तरीर् पुरस्कार प्राप्त
> साहहतय आणण सामाजिक क्षेरातील कायाफसाठी 'नटश्रेष्ट्ठ ननळूफुले र्ुवागौरव राष्ट्रीर् पुरस्कार'
प्राप्त
> िाज्य सिकािचा ''शमननस्री ऑफ र्ुथ अफेअर अँड स्पोट्कस'' किून या क्षेरात केलेल्या कायाफसाठी
सलग ३ िषफ अिॉिफ देऊन गौिि किण्यात आला.
> महहला ि बालकल्याण विर्ागातर्े २०१८ चा या क्षेरात केलेल्या कायाफसाठी पुिस्त्कृत.
> िा.पै.स्त्मािक सशमतीचा गेली ३ िषफ विशेष सन्मान.
> िॉ. िािेंद्र प्रसाद संस्त्थेकिून सामाजिक कायाफसाठी गौिि.
> औिंगाबाद नुककि साहहतय संमेलनात दोन कथांना बुक हंगामा कथा पुिस्त्काि
> एका कथेिि साहहतय संमेलनात अशर्िाचन प्रस्त्तुत.
> आत्तापयंतच्या नोकिीच्या कायफकाळात दोनदा िेस्ट एम्प्लॉर्ी पुरस्कार.
व्र्ाख्र्ानांचे ववर्र्
१. स्त्रीवाद, स्त्री-स्वातंत्र्र् आणण आजची गरज
२. समाज माध्र्मांवरील आधथकक, भावननक, मानशसक सुरक्षा
३. सार्िर क्राईम आणण सुरक्षा
No comments:
Post a Comment